उमलत्या कळीसवे फुलपाखरांचा थवा उमलत्या कळीसवे फुलपाखरांचा थवा
गंधाळली ही सृष्टी पुन्हा बहरला फुलांचा मळा.. गंधाळली ही सृष्टी पुन्हा बहरला फुलांचा मळा..
सहवासात तुझ्या दरवळतो माझ्या प्रेमाचा सुवास सहवासात तुझ्या दरवळतो माझ्या प्रेमाचा सुवास
फुलांचा राजा गुलाब वाढतो काट्यांच्या सहवासात ! फुलांचा राजा गुलाब वाढतो काट्यांच्या सहवासात !
लावलाय मळा ! लावलाय मळा !
घायाळ होतो अनेकवेळा घायाळ होतो अनेकवेळा